मोदींच्या शपथविधी सोहळ्याला खडसे उपस्थित राहणार

2024-06-09 33

खासदार रक्षा खडसेंना मंत्रिपद मिळणार आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी खडसे कुटुंबीय तातडीने दिल्लीला रवाना झाले. तेव्हा एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे काय म्हणाले? पाहा
#LokmatNews #MaharashtraNews #EknathKhadse #RakshaKhadse

Free Traffic Exchange

Videos similaires