आमदार शहाजीबापू पाटील यांचं ऑपरेशन, मुख्यमंत्री भेटले, काय सांगितलं?

2024-06-03 18

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन चौकशी केली. नुकतीच शहाजीबापू यांच्या गुडघ्यावरील शस्त्रक्रिया पार पडली आहे.

Free Traffic Exchange

Videos similaires