ना महायुती, ना इंडिया आघाडी, राजू शेट्टी 'स्वबळा'वर लढणार; सत्ताधारी-विरोधकांची कोंडी?
2024-02-19
363
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी हे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी आपले उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.