मराठवाड्यातील काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी राजीनामा दिलाय, यावर प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलंय.