मनसेचा उमेदवार ठरला? शर्मिला ठाकरेंनी दिले लोकसभा निवडणुकीचे संकेत

2024-02-07 152

आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता कामाला लागलीय, नुकतंच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मनसे ताकदीने उतरणार असल्याचं शर्मिला ठाकरेंनी म्हटलंय, दरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधींना आता विधानसभा आणि लोकसभेची संधी मिळणार असल्याचे संकेत ही त्यांनी दिले

Videos similaires