चंद्रकांत पाटलांचं मतदारसंघाकडे दुर्लक्ष? रोहिणी खडसेंचा हल्लाबोल
2024-02-07
100
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंनी शिंदेंचे आमदार चंद्रकांत पाटलांवर चांगलीच आगपाखड केलीय. मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत काहीही ठोस कामे झालेली नाहीत, असा आरोपही त्यांनी केलाय.