साहित्य संमेलनात आयोजकांच्या हलगर्जीपणाचा फटका पुस्तक विक्रेत्यांना बसलाय, त्यांनी पैसे परत देण्याची मागणी केलीय..