Congress: काँग्रेसचे Zeeshan Siddique आणि Baba Siddique हे Ajit Pawar गटात करणार प्रवेश

2024-02-02 9

आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. वांद्रे पूर्व येथील आमदार झिशान सिद्दीकी ( Zeeshan Siddique) अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. झिशान यांचे वडील तसेच मुंबई काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) ही अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत, जाणून घ्या अधिक माहिती