ठाण्यात राडा, शिंदेंचा आमदार - भाजप आमदाराला भिडला, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात चाललंय काय?
2024-02-01
10
संजय केळकर यांनी ठाण्यातील धर्मवीर नगर मध्ये अनधिकृत कंटेनर शाखा उभारल्याचा आरोप केल्यानंतर सरनाईकांनी त्यांना उत्तर दिल्याने त्यांच्यात चांगलीच जुंपली आहे