Budget 2024: अंतरिम बजेट मध्ये महिला, तरूण वर्गाला, पहा काय मिळालं?

2024-02-01 13

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेमध्ये अंतरिम बजेट सादर केले आहे. महिला आणि तरूणांचे काही खास गोष्टींकडे लक्ष वेधून घेतले आहे. अर्थमंत्र्यांनी बजेट मध्ये अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस यांनाही आता आयुष्यमान भारत सुविधेचा लाभ घेता येणार असल्याचं म्हटलं आहे तर गर्भशयाच्या कॅन्सरची लस 9 ते 14 वयोगटातील मुलींना देण्यासाठी प्रयत्न केले जातील असं म्हटलं आहे, जाणून घ्या अधिक माहिती