अवघ्या काही दिवसांमध्येच लोकसभा निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग या निवडणुकीसाठी लवकरच कार्यक्रम जारी करेन. राज्यातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांची विद्यामान स्थिती कशी आहे. कोणत्या पक्षाकडे किती खासदार असणार याबाबत सामान्य नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. लोकसभा निवडणूक 2019 निकाल जेव्हा आला तेव्हाची आणि आताची स्थिती यामध्ये प्रचंड अंतर आहे, जाणून घ्या अधिक माहिती