UPS Layoff: पार्सल डिलिव्हरी कंपनी युपीएस 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

2024-02-01 7

आणखी एका दिग्गज कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर नोकरकपात ही करण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठ्या पार्सल डिलिव्हरी कंपनी युपीएस हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. युनायटेड पार्सल सर्व्हिस (UPS) ही जगातील सर्वात मोठी पार्सल वितरण कंपनी 12,000 कामगारांना कामावरून कमी करणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Videos similaires