भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध खराब झाले असुन याचा फटका आता मालदिवला बसल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले होते. दोन्ही देशात वाढलेल्या तणावाचा फटका मालदीवच्या पर्यटन विभागाला बसल्याचे पाहायला मिळत आहे, जाणून घ्या अधिक माहिती