पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना महापालिका कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचं प्रकरण अंगलट आलं आहे, याप्रकरणी आता धंगेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.