Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात Chhagan Bhujbal करणार निदर्शन

2024-01-29 8

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात ओबीसी नेते छगन भुजबळ निदर्शने करणार आहेत. 1 फेब्रुवारी रोजी आमदार, खासदार आणि तहसीलदारांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करण्यात येणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Videos similaires