आयटी हब हिंजवडीत एका आयटी इंजिनिअर हिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मृतदेह एका लॉजमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे.