CM Eknath Shinde: शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडकवला तिरंगा
2024-01-26 21
75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सकाळी मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर राष्ट्रध्वज फडकवला. ध्वजारोहण समारंभ पार पाडला आहे, जाणून घ्या अधिक माहिती