भर गर्दीत शिरली जरांगे पाटलांची दृष्ट काढली पाहा आजी काय म्हणाली...
2024-01-25
67
मराठा आरक्षणासाठी निघालेल्या जरांगे पाटलांच्या मोर्चाचा आजचा पाचवा दिवस आहे, वाटेत अनेक ठिकाणी महिला जरांगे पाटील यांचा औक्षण करताहेत, तर वृद्ध महिला जरांगे पाटलांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत आहेत