Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला नकार, पोलिसांनी पाठवली नोटीस
2024-01-25 14
गेले अनेक वर्षांपासून मराठा आरक्षण हा प्रश्न काही सुटेना. जरांगे पाटील सरकारला जाग यावे आणि मागणी पुर्ण व्हावी याकरीता मागील वर्षांपासून ते मराठा आरक्षणाचे प्रश्न सुटावे या करीता उपोषण करीत आहे, जाणून घ्या अधिक माहिती