Bharat Bandh: शेतकरी संघटनेकडून 16 फेब्रुवारीला भारत बंदची हाक
2024-01-24
12
भारतीय शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी 16 फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे. आता पुन्हा एकदा शेतकरी संघटना आणि सरकार आमनेसामने येण्याची चिन्ह आहेत, जाणून घ्या अधिक माहिती