लोकसभा निवडणूकीपुर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत, जाणून घ्या अधिक माहिती