मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंची पदयात्रा 25 जानेवारी रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल होणार आहे. 25 जानेवारीला रात्री 12 ते 26 जानेवारीला रात्री 11 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती