जरांगेंचा आज पुण्यात मुक्काम! मराठा भगिणींनी अशी केली तयारी...

2024-01-23 22

मराठा आरक्षणासाठी निघालेला मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आज पुण्यात दाखल होतोय. दरम्यान आज राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक पुण्यात दाखल होत आहेत. जरांगेंसोबत लाखोंच्या संख्येत येणाऱ्या मराठा बांधवांसाठी अशी आहे जेवणाची सोय...

Videos similaires