Manoj Jarange Patil Protest: आरक्षणासाठी लाखो मराठ्यांसह मुंबईला पायी निघाले जरांगे पाटील

2024-01-23 26

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पायी निघालेले मनोज जरांगे पुण्यामध्ये दाखल झाले आहेत. आज आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील आपल्या मुंबई मध्ये होणाऱ्या आंदोलनावर ठाम आहेत, जाणून घ्या अधिक माहिती