PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 दिवसांचा उपवास अखेर सोडला

2024-01-22 12

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 दिवसांचा उपवास आज (22 जानेवारी) अखेर सोडला आहे. प्राणप्रतिष्ठा पूजेसाठी काही विशिष्ट नियम पाळले गेले होते. त्यामध्ये मागील 11 दिवस मोदी केवळ शहाळ्याचे पाणी घेत होते, जाणून घ्या अधिक माहिती