Ayodhya Ram Mandir: अभिषेक सोहळ्याला अनेक सेलिब्रिटी लावणार हजेरी
2024-01-22
7
प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर 22 जानेवारीला रामलल्ला यांचा अभिषेक सोहळा होणार आहे. अभिषेक सोहळ्याच्या विशेष प्रसंगी राजकारण, उद्योग आणि चित्रपट जगतातील अनेक सेलिब्रिटी साक्षीदार होणार आहेत, जाणून घ्या अधिक माहिती