'CM शिंदे स्वतः बोलले, दुत पाठवले पण जरांगेंनी..', आतापर्यंत काय काय घडलं? अजित पवारांनी सगळं सागितलं..

2024-01-22 23

मनोज जरांगेंना समजावण्यासाठी सरकारने दुत पाठवले होते, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.. जरांगेनी अजूनही थांबावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले..

Videos similaires