Ram Mandir: भगवान रामलल्लाच्या Pran Pratishtha साठी आकर्षक सजावटीने सजली अयोध्या

2024-01-22 3

अयोध्येतील राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठाबाबत देशभरात उत्साहाचे वातावरण दिसत आहे. प्रभू रामासाठी अयोध्या फुलांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती