Aadhaar: जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'आधार कार्ड' स्वीकारले जाणार नाही

2024-01-19 16

कामगार मंत्रालयांतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना 'EPFO' ने आधार कार्ड बाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता ईपीएफओमधील कोणत्याही कामासाठी जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्डची वैधता बंद करण्यात आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती