श्रीरामाचा मंदिराचा लोकार्पण सोहळा, मराठीत झळकले बॅनर; सीमावाद उफाळला, खासदार आक्रमक
2024-01-19
40
देशभर आनंदाचे आणि भक्तिभावाने वातावरण निर्माण झाले आहे. शहराशहरात आता प्रभू श्रीरामाचे आता पोस्टर लावले जात आहेत मात्र सीमाभागात लावलेले पोस्टर हे हटविण्यात आलेले आहेत...