गावात मोदींचा रथ येताच ग्रामस्थांना संताप अनावर
2024-01-19
66
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकोद गावात मोदींच्या विकास रथाला लोकांनी विरोध केला. विशेष म्हणजे हे गाव ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात आहे. तिथं नेमकं काय घडलं? पाहा