खास दोस्तावर कारवाई.. आदित्य ठाकरे संतापले.. एकनाथ शिंदेंना केलं लक्ष्य

2024-01-18 421

कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेमधील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने सूरज चव्हाण यांनी अटक केली. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी पोस्ट करत संताप व्यक्त केलाय. काय म्हणाले आदित्य ठाकरे?

Videos similaires