प्रकाश आंबेडकरांना राम प्राण प्रतिष्ठेचं निमंत्रण आलं आहे. मात्र हजर राहणार की नाही याबाबत त्यांनी मोठा निर्णय़ घेतला आहे.