हंगामातील पहिली हापूसची पेटी दाखल! पाहा पहिल्या पेटीला किती मिळाला भाव
2024-01-18
3
पुण्यातील मार्केटयार्डमध्ये हंगामातील पहिला आंबा दाखल झाला असून पहिल्या पेटीचा लिलाव देखील पार पडला आहे. या लिलावात पहिली मानाची आंब्याची पेटी 21 हजार रुपयांना विकली गेली आहे.