लोकसभेचा अंतर्गत सर्वे फुटला? मोठी माहिती समोर, कोणाला किती जागा?

2024-01-18 9

भाजपनं लोकसभेचा अंतर्गत सर्वे केला होता. अशी माहिती काँग्रेस नेत्यानं दिली आहे. या सर्वेत कोणाला किती जागा मिळाल्या हेच त्यांनी सांगितलं आहे.