कराडच्या कृषी प्रदर्शनात सर्वात उंच बैल तसच सर्वात छोटी गाय आकर्षणाचं केंद्र बिंदू ठरली आहेत. त्यांना पाहण्यासाठी गर्दीही होत आहे.