कुणाला दर्शन द्यायचं हे देवच ठरवतो असं म्हणत पंतप्रधान मोदींवर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी स्तुतीसुमनं उधळली.