COVID-19: चीनने केला नवीन प्राणघातक COVID-19 सारख्या विषाणूचा प्रयोग- Reports

2024-01-18 10

कोरोनासारख्या धोकादायक आजाराने 3 वर्षांपूर्वी म्हणजेच 2020 मध्ये जगभर थैमान घातले होते. यामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला. संपूर्ण जगाने कोरोना रोगासाठी चीनला जबाबदार धरले होते, कारण या विषाणूची उत्पत्ती चीनच्या वुहान लॅबमधून झाली होती, जाणून घ्या अधिक माहिती