Maharashtra: शिंदे गटाच्या याचिकेनंतर ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या
2024-01-17 128
विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेच्या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्र न ठरवल्याप्रकरणी शिंदे गट उच्च न्यायालयामध्ये गेले आहे. सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला नोटीस पाठवली आहे, जाणून घ्या अधिक माहिती