महायुतीच्या सरकारचा भाग असलेले सदाभाऊ खोत आणि शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे, पणन खात्याचं नाव बदलून अलीबाबाची गुहा ठेवावं अशी टीका सदाभाऊ खोत यांनी अब्दुल सत्तारांवर केली तर सदाभाऊ खोत यांचं लायसन घेण्याची मला गरज नाही असं प्रत्युत्तर अब्दुल सत्तार यांनी दिले