३६० मानकरी, सनईचौघड्यांचे सूर अन् सह्याद्रीच्या कुशीत संपन्न झाला मार्लेश्वर- गिरिजादेवीचा विवाह

2024-01-15 33

राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या संंगमेश्वर तालुक्यातील मारळ येथील स्वयंभू मार्लेश्वर तीर्थक्षेत्री चि. मार्लेश्वर आणि चि.सौ.का. गिरिजादेवी यांचा विवाहसोहळा सोमवारी थाटामाटात संपन्न झाला.

Videos similaires