कोल्हापूर, हातकणंगले जागांवर शिंदे गटाचीच वर्णी लागणार.. मुश्रीफांनी स्पष्ट केले...

2024-01-15 93

कोल्हापुरातील लोकसभेच्या दोन जागांसाठी महायुती काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना या जागांवर शिंदे गटाची वर्णी लागल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता इंडिया आघाडी की महाविकास आघाडीचा उमेदवार या जागेवर विरोधात उभा राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरत आहे...