म्हणून कोरोना काळात तेव्हा संपूर्ण भारत जल्लोष करत होता; अभिनेत्याचा मोठा गौप्यस्फोट..

2024-01-14 293

कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरून संपूर्ण देशवासीयांनी थाळ्या वाजवल्या होत्या.. मात्र त्या थाळ्या का वाजवल्या होत्या याचा स्पष्टीकरणच आता अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी दिले.. काय म्हणाले सोलापूरकर पहा या व्हिडिओत...
#LokmatNews #Pune #RahulSolapurkar

Videos similaires