जळगावात रविवारी दुपारी महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला गिरीश महाजन उशिराने आले. त्यामुळे गुलाबराव पाटील नाराज झाले होते. त्यानंतर गिरीश महाजन भाषणाला उठले, तेव्हा दोघांमध्ये काय घडलं? पाहा#lokmatNews #MaharashtraNews #GirishMahajan