World's Most Powerful Passports: पाहा, जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची यादी
2024-01-12
7
2024 सालातील जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची यादी समोर आली आहे. ताज्या हेन्ले पासपोर्ट इंडेक्समध्ये जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत एकूण 6 देशांना पहिले स्थान मिळाले आहे, जाणून घ्या अधिक माहिती