MLAs Disqualification Case: खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची -राहुल नार्वेकर

2024-01-12 33

शिवसेना अपात्र आमदारांच्या प्रकरणावरील निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावला आहे. राजकीय वर्तुळात या निकालांची उत्सुकता होती, जाणून घ्या अधिक माहिती