Salaar ने बॉक्स ऑफिसवर 700 कोटींहून अधिकची कमाई
2024-01-10
12
प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन स्टारर चित्रपट सालार 22 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि जगभरातील प्रेक्षकांना तो आवडला. सालार या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली, जाणून घ्या अधिक माहिती