कोथरुडच्या गुंडांना भाजपचा राजाश्रय; मोहोळच्या खुनानंतर भाजप-काँग्रेस आमनेसामने

2024-01-09 64

गुंड शरद मोहोळच्या खुनानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी मोहोळ कुटुंबीयांची भेट घेतली.. त्यावरून राजकारण रंगले असून भाजप गुंडांना आश्रय देत असल्याचा आरोप आमदार धंगेकर यांनी केला..

Videos similaires