Flipkart कंपनीकडून 5 ते 7 टक्के कर्मचारी कपात, कर्माचाऱ्यांना मोठा धक्का

2024-01-08 3

वॉलमार्टच्या मालकीची फ्लिपकार्ट कंपनीने कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 5-7% ने कर्मचाऱ्यांची घट होऊ शकते, असे तज्ज्ञानी अहवालात सांगितले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Free Traffic Exchange

Videos similaires