UP Winter Update: उत्तर भारतात कडाक्याची थंडी, कमाल तापमानात काही अंशांनी घट

2024-01-05 62

उत्तर भारतात काल कडाक्याची थंडी जाणवली. उत्तर भारतात कमाल तापमान 12 ते 18 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले, जे या हंगामातील सामान्य तापमानापेक्षा कित्येक अंशांनी कमी आहे, जाणून घ्या अधिक माहिती